सिंधुदुर्ग today



नांदगाव वाशिनवाडी मुख्य रस्त्याचे श्रीफळ वाढवून शुभारंभ.

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून रस्ता मंजूर. 

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील नांदगाव वाशिनवाडी मुख्य रस्त्याचे श्रीफळ वाढवून शुभारंभ आज भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.सदर रस्ता केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार स्थानिक विकास निधीतून मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी महिला तालुकाध्यक्ष सौ. हर्षदा वाळके ,अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष रज्जाक बटवाले, तालुका सरचिटणीस श्री पंढरी वायंगणकर , नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साठविलकर, कळसुली सरपंच सचिन पारधीये ,तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू तांबे , योगेश सदडेकर, बाळू मेस्त्री, देवेंद्र बोभाटे , संजय मोरये, पांडू मोरये, नंदू मोरये, किशोर मोरये, ग्रामपंचायत सदस्य नमिता मोरये, विलास कांडर, शंकर कापसे, सुहास मोरये , बावशी बुथ अध्यक्ष राणे, सौ.नादकर, भुजंग गुरव आदी वाडीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today