सिंधुदुर्ग today
तोंडवली बोभाटेवाडी रस्त्याचे भूमिपूजन
नांदगाव प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील तोंडवली बोभाटे वाडी रस्त्याचे भूमिपूजन आज शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे. यावेळी अल्प संख्याक जिल्हा प्रमुख मज्जीद बटवाले, उप तालुका प्रमुख प्रदिप हरमलकर, ज्येष्ठ शिवसैनिक अतुल सडदेकर, युवा सेना उप तालुका प्रमुख प्रकाश (आबु) मेस्त्री, सुरेश मेस्त्री ,महम्मद साठविलकर, चंद्रकांत बोभाटे, तेजस बोभाटे, रुपेश बोभाटे ,संतोष मेस्त्री, अमोल मेस्त्री, सुप्रिया बोभाटे, साक्षी बोभाटे आणि वाडीतील सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा