सिंधुदुर्ग today



सरस्वती हायस्कूल नांदगाव

चित्रकला परिक्षेचा निकाल १००%

नांदगाव ऋषिकेश मोरजकर 

कणकवली तालुक्यातील सरस्वती हायस्कूल नांदगाव या माध्यमिक प्रशालेच्या चित्रकला परिक्षेचा निकाल १००% लागला आहे. या परिक्षेसाठी ३१ विद्यार्थी बसले होते पैकी ३१ ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तबला परिक्षेत ओम देसाई ने घवघवीत यश मिळवले आहे.यामुळे दहावी बोर्ड परीक्षेत  जादा गुण मिळणार आहेत.विद्यार्थ्यांना विलास तांबे सर यांचे मार्गदर्शनक लाभले ‌आहे.

     पाटकर सर , नारकर सर,सावंत श्रीकांत,संजय सावंत यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.इतर शिक्षक- शक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.अध्यक्ष नागेश मोरये व इतर पदाधिकारी व ममुख्याध्याक यांनी यशस्वी विद्यार्था्याचे  अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today