सिंधुदुर्ग today



नांदगाव ओटव प्रशालेत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना वाहण्यात आली श्रध्दांजली

नांदगाव प्रतिनिधी 

आज महाराष्ट्र राज्यातील माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले असून त्यांना नांदगाव ओटव पूर्ण प्राथमिक शाळा येथे श्रध्दांजली वाहण्यात आली आहे.

       यावेळी मुख्याध्यापक आनंद तांबे,शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today