सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे राज्यस्तरीय निमंत्रितांची खासदार चषक शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन.

कणकवली प्रतिनिधी

नांदगाव युवा शूटिंग हॉलीबॉल मित्र मंडळ आयोजित नांदगाव शिवसेना पुरस्कृत खासदार चषक राज्यस्तरीय निमंत्रितांची  शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धेत राज्यभरातून नामवंत संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे सलग तिसरे वर्ष असून या स्पर्धा नवीन वर्षानिमित्त  1 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वा.स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी खासदार विनायक राऊत तसेच शिवसेना नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today