सिंधुदुर्ग today
महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिर
कणकवली प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त 3 नोव्हेंबर रोजी लॉरेन्स अँड मेयो मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर सकाळी 10 ते 4 पर्यंत श्री भवानी सभागृह तेळीआळी मनसे कार्यालयाच्या जवळ कणकवली येथे होणार आहे तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक श्री सुनिल प्रभाकर सोनार, श्री समीर तेली, श्री सुधीर राऊळ यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा