सिंधुदुर्ग today



मावळे आम्ही स्वराज्याचे यांचा अनोखा उपक्रम 

किल्ल्याला तोरण बांधून दसरा साजरा.

सिंधुदुर्ग प्रतिनिधी 

मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य अंतर्गत कणकवली विभागाने देवगड किल्ल्यावर तर मुंबई विभागाने किल्ले बेलापूर या ठिकाणी किल्ल्याला तोरण बांधून दसरा साजरा केला.

    आधी तोरण गडाला नंतर आपल्या घराला असा नारा संघाचे अध्यक्ष श्री .सुमित कुशे यांनी या वेळी दिला 

   या वेळी संघाचे उपाध्यक्ष सचिन दोन्हे, उप सेक्रेटरी सुशांत परब, संघ खजिनदार धनंजय कोंबे, 

सिंधुदुर्ग उपजिल्हा प्रमुख अनंत आचरेकर, अनिकेत तर्फे, दत्ताराम अमृते , सिद्धेश बडमे, दिनेश आंबेरकर इत्यादी उपस्थिती होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today