सिंधुदुर्ग today



गणपती बाप्पा मोरया ... मंगलमूर्ती मोरया ...पुढच्या वर्षी लवकर या...

नांदगाव येथे गौरी गणपती भक्तीमय वातावरणात विसर्जन

नांदगाव | प्रतिनिधी

गणपती बाप्पा मोरया ... मंगलमूर्ती मोरया ...पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात कणकवली तालुक्यातील
नांदगाव येथे आज गौरी गणपती भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले आहे.

टिप्पण्या