सिंधुदुर्ग Today न्यूज
नांदगाव ग्रामपंचायत च्या वतीने हरमळकर भाऊ पदोन्नती बद्दल सत्कार
नांदगाव प्रतिनिधी
नांदगाव ग्रामपंचायत येथे सन 2016 /17 पासून आपल्या ग्रामपंचायत नांदगाव मध्ये ग्राम विकास अधिकारी म्हणून सन 2023 पर्यंत ज्यांनी काम पाहिलेले श्री हरमळकर भाऊ यांचा विस्तार अधिक अधिकारी पदी पदोन्नती झाल्याबद्दल नांदगाव ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार कार्यक्रम करण्यात आला आहे.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर,उपसरपंच इरफान साटविलकर, नवनिर्वाचित विस्तार अधिकारी हरमळकर, ग्राम विकास अधिकारी मंगेश राणे, नांदगाव पंचायत समिती माजी सदस्या हर्षदा वाळके, माजी सरपंच संजय पाटील, सौ.आनंदी बापार्डेकर, रज्जाक बटवाले, सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा