सिंधुदुर्ग Today न्यूज
मनविसे चा कणकवली मधील इंग्लिश स्कूल ला दणका.
इंग्लिश स्कूल च नाव मराठीत करा मनविसे ची मागणी..
सिंधुदुर्ग Today न्यूज
मनविसे चे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नीलेश मेस्त्री, उपजिल्हा अध्यक्ष अनिकेत तर्फे यांचा कणकवली हूमरठ येथील असणाऱ्या बी. ऐन. विजयकार इंग्लिश स्कूल चे नाम फलक मराठी मध्ये करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
इंग्लिश स्कूल च इंग्रजीत असलेलं B.N. Vijaynkar हे नाव येत्या 15 दिवसात मराठीत करा. अन्यथा 15 दिवसानंतर मनविसे स्वतः हे नाव मराठीत करेल असे स्कूल चे अध्यक्ष श्री.विजयकुमार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा