सिंधुदुर्ग Today

 


जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद वर प्रा. सुभाष बांबुळकर यांची निवड......

सिंधुदुर्ग Today न्यूज 

        जिल्हाधिकारी मान. के मंजूलक्ष्मी यांनी महाराष्ट्र शासनच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत प्रा. सुभाष बांबुळकर कुडाळ यांची सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद वर अशासकीय सदस्य म्हणून निवड केली.

प्रा. सुभाष बांबुळकर ओरोस महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक तसेच मुंबई विद्यापीठ सिंधुदुर्ग जिल्हा विभागीय एन.एस.एस समन्वयक गेली अनेक वर्ष काम करत असून वेगवेगळ्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या पदावर तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम त्याचप्रमाणे तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्रामध्ये  सहाय्यक प्राध्यापक. तसेच शासकीय व निमशासकीय वेगवेगळ्या व्यावसायिक कोर्सेस देणाऱ्या संस्थेवर तज्ञ प्रशिक्षक म्हणून गेली वीस वर्ष काम करतात.त्याचप्रमाणे जिल्हा कृषी विभाग यांच्यामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणून यावर्षीच निवड झाली असून नवीन उद्योजक उभारणीसाठी या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करतात .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today