सिंधुदुर्ग Today न्यूज

 


अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उद्या सिंधुदुर्गात सर्व शाळा कॉलेज ना सुट्टी.

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी काढला आदेश.

:सिंधुदुर्ग 

 सिंधुदुर्गात सर्वत्र अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयाना उद्या 20 जुलै रोजी एक दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचा  जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी याबाबत चा आदेश काढला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today