सिंधुदुर्ग Today न्यूज

 


नांदगाव ग्रामपंचायत च्या वतीने बांधकाम कामगार मेळावा नोंदणी ला उस्फूर्त प्रतिसाद

नांदगाव ऋषिकेश मोरजकर

कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत च्या माध्यमातून नांदगाव सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर यांच्या प्रयत्नाने आज बांधकाम कामगार नोंदणी मेळावा आयोजित केलेला होता. सदर मेळाव्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळालेला आहे.

बांधकाम कामगार बंधूंना  शासकीय योजनेची माहिती देण्यात आली आहे तसेच नवीन बांधकाम कामगार नोंदणी करण्यात आली आहे.

 तसेच सन 2023/ 24 वर्ष शासनाने भरड धान्य घोषित केलेले आहे त्याबद्दल माहिती श  कृषी विभागाकडून भरड धान्य वितरण बद्दल माहिती देण्यात आली आहे.

         यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर ,उपसरपंच इरफान साठविलकर नवनिर्वाचित विस्तार अधिकारी ग्राम विकास अधिकारी मंगेश राणे कृषी सहाय्यक बुधवळे नांदगाव पंचायत समिती माजी सदस्य हर्षदा वाळके , रज्जाक बटवाले तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today