सिंधुदुर्ग Today न्यूज

 


नांदगाव बेळणे पंचक्रोशी  वक्रतुंड संयुक्त दशावतार  प्रेमी ग्रुप च्या वतीने उद्या बेळणे येथे नाट्य प्रयोग 

नांदगाव ऋषिकेश मोरजकर 

कणकवली तालुक्यातील वक्रतुंड संयुक्त दशावतार नांदगाव बेळणे पंचक्रोशी प्रेमी ग्रुप च्या वतीने उद्या  शनिवार दिनांक 15 जुलै. रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता बेळणे येथील आशिष मंगल कार्यालय येथे  विर अभिमन्यू अर्थात जयंद्रथ वध हा  नाट्य प्रयोग सादर होणार आहे.

      तरी बहुसंख्येने नाट्य रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today