सिंधुदुर्ग Today न्यूज

 


पियाळी येथे मुख्य रस्ता ते रेल्वे स्टेशन रस्त्याचे भुमीपूजन 

आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून रस्ता मंजूर

नांदगाव प्रतिनिधी

कणकवली तालुक्यातील पियाळी येथे मुख्य रस्ता ते रेल्वे स्टेशन कडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे हे काम आमदार नितेश राणे  यांच्या माध्यमातून तसेच कणकवली माजी सभापती संतोष कानडे यांच्या विशेष पाठपुराव्या मुळे या कामासाठी 5 लाख रुपये निधी मंजूर झाला असून या कामाच्या भूमिपूजनावेळी कणकवली माजी सभापती मनोज रावराणे तसेच गावातील  ज्येष्ठ नागरिक भिकाजी गुरव,रमाकांत नारकर,उपसरपंच संजय ढवण, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष दामोदर नारकर,बुध अध्यक्ष बाबु घाडी, आबा नारकर संजय तांबे, अण्णा पावसकर, मंगेश सुतार, रमाकांत घाडीगावकर,संतोष ढवण,भाई कदम,विलास नारकर,दिलीप ढवण,सूर्यकांत पावसकर ,निखिल पावसकर, साहिल गुरव,पांडुरंग सुतार,सुरेश बोर्डवेकर,गणेश ढवण,रोहित गुरव,दिनेश ढवण आदी भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today