सिंधुदुर्ग Today न्यूज

 


नांदगाव वाघाची वाडी येथे श्री देव महापुरुष सेवा प्रतिष्ठान तर्फे उद्या विविध धार्मिक कार्यक्रम 

महान पौराणिक नाट्य प्रयोग एक डाव नागिनीचा होणार सादर  

नांदगाव : ऋषिकेश मोरजकर 

श्री देव महापुरुष सेवा प्रतिष्ठान नांदगाव वाघाची वाडी येथे श्री देव महापुरुष मंदिराचा उद्घाटन सोहळा उद्या मंगळवार दिनांक 9 मे रोजी सकाळी ठीक 9 वा.होणार आहे यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.यामधे 

सकाळी ठीक 9 वा.मंदिर उद्घाटन, सकाळी 10 वा.श्री सत्यनारायण महापूजा व होमहवन 12.30 वा.महाआरती , दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, सायंकाळी 4 ते 7 हळदीकुंकू ,7 ते 9 सुस्वर भजने रात्रौ ठिक 9.30 वा.श्री देव हेळेकर दशावतार नाट्य मंडळ कारिवडे यांचे महान पौराणिक नाट्य प्रयोग एक डाव नागिनीचा एक डाव नागिनीचा तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today