सिंधुदुर्ग Today न्यूज

 


कणकवली नगर पंचायतीचा उत्कृष्ट नगर पंचात म्हणून राज्यात प्रथम क्रमांक

राज्यातील नगर पंचायतीत वसुलीमध्ये पटकावला अव्वल क्रमांक

*कणकवली/प्रतिनिधी*

   राज्याच्या नगर पंचायत गटा मध्ये कणकवली नगर पंचायतीने  वसुली मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सदर यशाबदल कणकवली नगर पंचायतीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

   या यशाबदल नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे त्यांचे इतर सहकारी आणि मुख्याधिकारी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today