सिंधुदुर्ग Today न्यूज

मराठे कृषी महाविद्यालयातील मुलांनी केला फळभाज्या व पालेभाज्या यांचा यशस्वी प्रयोग

सिंधुदुर्ग:-

कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत फोंडाघाट येथील कै राजाराम मराठे कृषीमहाविद्यालयाच्या चतुर्थ वर्ष, कृषी पदवीकेमध्ये शिकणाच्या विद्यार्थ्यांनी वा पंकज संते आणि साला निखील साटम सर यांच्या मार्गदर्शनाखाली टोमणे, कोबी, | कलिंगड, लाललमाठ, पालक व चवळी या फळभाज्या व पालेभाज्या पिकांचे यशस्वी रितीने प्रयोग पार पाडला.        विद्यार्थ्यांनी दि. 29-11-2022 पासून या उपक्रमाला सुरणत केली. विद्यार्थ्यांनी या प्रयोगासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला होता यामध्ये त्यांनी ठिबक सिंचन, फर्टीगेशन. तंत्रज्ञान आणि मल्चिंग पेपरचा वापर केला गेला. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःचे निरीक्षण करुण त्यावहालचे फायदे व तोटे बघण्यात आले. याचा उपयोग शेतकन्यांच्या मार्गदर्शनासाठी करण्याच्या उद्देशाने हा प्रयोग करण्यात आला होता.तसेच फळभाज्या व पालेभाज्या यांची विक्री विद्यार्थी स्वतः बजारपेठांमध्ये जाऊन करत होते. यामुळे विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मोठा अनुभव मिळाला..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today