सिंधुदुर्ग today
श्री स्वामी समर्थ मठ हडपिड येथे श्रावण गुरुवार निमित्त १०१ स्वामी भक्तांचा सामूहिक महाअभिषेक.
कणकवली /प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ मठ हडपिड येथे श्रावण गुरुवार निमित्त १०१ स्वामी भक्तांचा सामूहिक महाअभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता. भक्तीमय वातावरणात अभिषेक करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष प्रभाकर राणे विनोद आईर दिलीप आईर प्रदीप हरमलकर विजय राणे सचिन अदम अनिल नरे शिवलिंग जंगम व असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा