सिंधुदुर्ग today



पालकमंत्री नितेश राणे रविवार ३० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर.

कणकवली ओमगणेश निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता घेणार जनतेच्या गाठीभेटी.

कणकवली /प्रतिनिधी 

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  रविवारी ३० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता  जनतेच्या गाठीभेटी घेणार आहेत. तसेच नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today