सिंधुदुर्ग today



नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वच्छता अभियान मोहीम. 

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर) 

आपला सिंधुदुर्ग जिल्हा देशात प्रसिद्ध जिल्हा म्हणून नावलौकिक मिळालेला आहे.त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मार्फत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव येथे सभापती सौ. हर्षदा वाळके नांदगाव सरपंच श्री.रविराज मोरजकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.



       यावेळी असलदे चेअरमन श्री.भगवान लोके ,तंटामुक्त अध्यक्ष .राजु तांबे ,श्री.मारुती  मोरये, डॉ.वर्षा मगदुम, आरोग्य सहाय्यक श्री.दिपक कांबळे आरोग्य सहयिका, श्रीमती.पवार आरोग्य निरीक्षक,गट प्रवर्तक श्रीमती.शेलार आशाताई व आरोग्य सेवक व सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today