सिंधुदुर्ग today


तोंडवली - बावशी मित्रमंडळाच्या वतीने १५ मार्च ला राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील तोंडवली - बावशी मित्रमंडळाच्या वतीने राज्यस्तरीय भव्य दिव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा या तोंडवली कुडतरकर वाडी गो - शाळा मैदानावर होणार आहे.नांदगाव तिठा पासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर या स्पर्धा रंगणार आहेत. 

      यात राज्यस्तरीय घाटी गट तर जिल्हास्तरीय घाटी व गावठी गट अशा गटात स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आकर्षक बक्षिसांची खैरात असणार आहे. तरी या स्पर्धेचा उपस्थित राहून जनतेने आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today