सिंधुदुर्ग today



सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समाज कल्याण सभापती पदी ओटव गावच्या रुहिता राजेश तांबे.

सर्वत्र होत आहे अभिनंदन.

कणकवली (ऋषिकेश मोरजकर) 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य रुहिता राजेश तांबे यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या समाज कल्याण सभापती बिनविरोध निवड झाली आहे.ओटव गावच्या माजी सरपंच असलेल्या रुहिता राजेश तांबे या जिल्हा परिषद सदस्य म्हणून शिंदे शिवसेनेच्या बिनविरोध निवडून आलेल्या होत्या. आज त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समाज कल्याण सभापतीपदी निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. या अगोदर ओटव गावाला मंगेश तांबे यांनी ही जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती पद भुषविले होते.

रुहिता तांबे समाज कल्याण सभापती झाल्यानंतर सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today