सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणेंचा  वाढदिवस शाळेतील मुलांसमवेत साजरा 

प्राची मोरये व निरज मोरये यांच्या कडून आयोजन

कणकवली / प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणेंचा वाढदिवस प्रशालेतील मुलांसोबत साजरा करण्यात आला .

      निरज मोरये व प्राची मोरये यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना केक वाटप आज करण्यात आले . गावातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जवळपास ३०० मुलांना केक वाटप करण्यात आले आहे.

      यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, शिवसेनेचे कासार्डे विभाग प्रमुख निरज मोरये, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष राजू तांबे, ऋषिकेश मोरजकर, मारुती मोरये, सौ. प्राची मोरये आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today