सिंधुदुर्ग today
नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांना कणकवली सभापती सौ हर्षदा वाळके यांनी दिल्या शुभेच्छा.
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नवनिर्वाचित अध्यक्ष श्री प्रमोद कामत यांना आज कणकवली पंचायत समिती सभापती सौ. हर्षदा वाळके यांनी जिल्हा परिषद ठिकाणी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या आहेत.
आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची माळ सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य श्री प्रमोद कामत यांच्या गळ्यात पडली तर जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदी तुकाराम ऊर्फ दादा साहिल यांची निवड करण्यात आली आहे. या अनुषंगाने कणकवली पंचायत समिती सभापती सौ हर्षदा वाळके यांनी आज ओरस येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा