सिंधुदुर्ग today


कणकवली नवनिर्वाचित सभापती हर्षदा वाळके यांनी घेतली नामदार नितेश राणे यांची भेट

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सौ. हर्षदा हनुमंत वाळके यांनी आज सभापती निवडी नंतर प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आलेले  बंदर विकास मत्स्य उद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या कडून शुभेच्छा घेतल्या. त्यांच्या सोबत महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today