सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून संगणक टेक्निशियन प्रशिक्षण उद्घाटन.

कणकवली प्रतिनिधी 

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार नवी  दिल्ली जन शिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने संगणक टेक्निशियन प्रशिक्षण नांदगाव येथे आज उद्घाटन करण्यात आले

     यावेळी जनशिक्षणचे संचालक सुधीर पालव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रमेश खरात, ऋषिकेश मोरजकर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

    जनशिक्षणचे संचालक सुधीर पालव यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना जनशिक्षणच्या व स्कील इंडिया तर्फे होत असलेल्या सर्व प्रशिक्षणांची माहिती देत आपण यातून छोटे, मोठे व्यवसाय निर्माण करु शकतो.यासाठी बँक कर्ज ही उपलब्ध करून देत असून याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन ही संचालक सुधीर पालव यांनी यावेळी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today