सिंधुदुर्ग today



बेळणे येथील नाट्य कलावंत सत्यवान विठ्ठल चाळके यांचा मुंबई - गोरेगाव येथे झाला सत्कार.

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

मुंबई या गोरेगाव या ठिकाणी नारद भूमिकेत असताना अर्धांगिनी एक पूर्णत्व संचालिका प्रज्ञा प्रफुल्ल पितळे यांच्या हस्ते कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द येथील नाट्य कलावंत सत्यवान विठ्ठल चाळके  यांचा शाल श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गोरेगाव वॉर्ड क्र. ५६ गोरेगाव महोत्सव "साज संस्कृतीचा आवाज गोरेगावचा" दिनांक २२ आक्टोबर २०२५ ते ९ नोव्हेंबर २०२५ आझाद मैदान एम.जी. रोड गोरेगाव (पश्चिम) येथे संपन्न होत आहे.

   सदर कार्यक्रम सौ. लक्ष्मी भाटीया-फाळके शिवसेना महिला शाखाप्रमुख अध्यक्षा - लक्ष्मी फाऊंडेशन यांच्या नेतृत्वाखाली झाला. यामध्ये तसेच बेळणे खुर्द गावचे रहिवाशी नाट्य कलावंत सत्यवान विठ्ठल चाळके यांचा सत्कार अर्धागिनी एक पूर्णत्व संस्थेच्या संचालिका सौ. प्रज्ञा प्रफुल  पितळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today