सिंधुदुर्ग today



कणकवली नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी नांदगाव पोलीस पाटील यांच्या गणपती बाप्पा चे घेतले दर्शन.

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील पोलीस पाटील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांच्या निवासस्थानी स्थानापन्न झालेल्या गणपती बाप्पा चे आज कणकवली नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दर्शन घेतले. यावेळी पोलीस पाटील मोरजकर कुटुंबियांनी यथोचित शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

      यावेळी पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे, गोपनीय पोलीस सागर जाधव, श्री बावधाने, मकरंद माने , पत्रकार, विलास मोरजकर, राजेंद्र मोरजकर,ऋषिकेश मोरजकर, पोलीस पाटील वृषाली मोरजकर, कमलाकर महाडिक, मारुती मोरये आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today