सिंधुदुर्ग today



सन्मित्र रिक्षा संघटना नांदगाव अध्यक्षपदी किशोर मोरये यांची निवड.

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव सन्मित्र रिक्षा संघटना नांदगाव अध्यक्षपदी किशोर भगवान मोरये यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी गुरुप्रसाद साळुंके,  

सचिव मंदार गुरव,खजिनदार पंढरीनाथ म्हसकर यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.सर्वांचे अभिनंदन केले जात आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today