सिंधुदुर्ग today


नुतन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर यांची संदेश पारकर यांनी घेतली भेट. 

पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा.

कणकवली प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर नुकतीच उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुप्षगुच्छ देवून स्वागत केले आणि शुभेच्छा ही  दिल्या.

      मावळते सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या बदलीनंतर या ठिकाणी जिल्हा पोलिसअधीक्षक म्हणून डॉ.मोहन दहिकर यांनी पदभार स्वीकारला आहे. नुकतीच उबाठा शिवसेना नेते व जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी त्यांची भेट घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today