सिंधुदुर्ग today

 


दुंडागड ( चाफेड दुर्ग) चा महादरवाजा घेणार मोकळा श्वास.

मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य रजि. कणकवली विभागाची मोहीम.

कणकवली प्रतिनिधी 

 दुंडागड चाफेड दुर्ग येथे  कणकवली विभागाची आज दिनांक 09- 03- 2025 रोजी चौथी मोहीम पार पडली..किल्ल्याचा  कोसळलेला महादरवाजा  मोकळा करणे  हेच ध्येय कणकवली विभागाचे आहे आणि 2025 या वर्ष मधे ऐकून 25 मोहीम च नियोजन या किल्ल्यासाठी आणि महादरवाजा मोकळा करण्यासाठी  मावळे आम्ही स्वराज्याचे कणकवली विभागाने केलेलं आहे.  

या मोहीम साठी .  अनंत आचरेकर, अनिकेत तर्फे, दत्ताराम अमृते,  नील आचरेकर ,मयूर रांबाडे, पूनम पवार,रसिका चव्हाण, इत्यादी उपस्थित होते.

      दुंडागड साठी मावळे आम्ही स्वराज्याचे कणकवली विभागाच्या पुढील मोहीम या तारखेला होणार आहेत सहावी मोहीम - 23 मार्च ,सातवी मोहीम - 06 एप्रिल, आठवी मोहीम -20 एप्रिल,नववी मोहीम.  -04 मे ,दहावी मोहीम -18 मे,अकरावी मोहीम -01 जून,बारावी मोहीम -15 जून,तेरावी मोहीम - 29 जून, चौदावी मोहीम -13 जुलै,पंधरावी मोहीम -27 जुलै, सोळावी मोहीम -10 ऑगस्ट , सतरावी मोहीम -23 ऑगस्ट, अठरावी मोहीम - 7 सप्टेंबर,ऐकोनविसवी मोहीम -21 सप्टेंबर,विसवी मोहीम -05 ऑक्टोबर,एकवीसवी मोहीम - 19 ऑक्टोंबर,बावीसवी मोहीम -02 नोव्हेंबर, तेहविसवी मोहीम -16 नोव्हेंबर, चोवीसवी मोहीम -30 नोव्हेंबर,पंचवीसवी मोहीम -14 डिसेंबर. अशा प्रकारे मोहीम राबविण्यात येणार आहे यातील अनेक मोहिमांना उपस्थित राहावे अस आवाहन संस्थेचे संस्थापक श्री.सुमित कुशे यांनी केलं आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today