सिंधुदुर्ग today
नांदगाव स्वामी समर्थ मठात ३१ मार्च रोजी प्रकट दिन सोहळा
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव मधली वाडी येथील विठोबा रुक्मिणी स्वामी समर्थ स्वयंभू अनुष्ठान सेवा अँड .नरेंद्र साठे सुरेश वारीक आशिष उळमन लक्ष्मण देसाई येथे अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन सोहळा सोमवार दिनांक 31 मार्च 2025 रोजी संपन्न होणार आहे.
यानिमित्ताने कार्यक्रम सकाळी ८.३० ते ९ स्वामींचा अभिषेक सकाळी ९.३० ते १२ स्वामी मंत्र जप , दुपारी १२ ते २ महाप्रसाद ,सायंकाळी ५.३० ते ६ आरती अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा