सिंधुदुर्ग today



निखिल कॉन्ट्रॅक्शन ग्रूप प्रा. ली. पुणे, यांच्या CSR फंड मधून शाळांना संगणक वाटप.

तोंडवली बावशी शाळांना संगणक वाटप.

ना.नितेश राणेंच्या प्रयत्नातून मिळाले संगणक 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर) 

पालकमंत्री सिंधुदुर्ग तथा मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नातून व निखिल कॉन्ट्रॅक्शन ग्रूप प्रा. ली. पुणे. यांचे CSR फंड मधून मौजे तोंडवली व बावशी येथील शाळांना संगणक वाटप करण्यात आले.

     यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, उपसरपंच दिनेश कांडर, माजी उपसरपंच अशोक बोभाटे, कंपनीचे अँड स्वप्नील जगताप, प्रशांत कांबळे, अँड व्यंकटेश वाडेकर, प्रसाद शेळके, तोंडवली पोलीस पाटील विजय मोरये, केंद्र प्रमुख नारायण ओटवकर, मुख्याध्यापक तोंडवली नं. १ संदीप जाधव, मुख्याध्यापक तोंडवली बोभाटेवाडी मैथिली पवार, मुख्याध्यापक तोंडवली गावठण महेश चव्हाण, मुख्याध्यापक बावशी शेळीची वाडी उत्तम सातवसे, मुख्याध्यापक बावशी नंबर १ विनोद ठाकूर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रल्हाद कुडतरकर, सुप्रिया बोभाटे , कौस्तुभ नाडकर्णी, समिर मयेकर, प्रमोद ईस्वलकर, देवयानी तरल, सुरेश केसरकर, माजी सैनिक बाबा केसरकर, मंदार गुरव , गंगाधर बोभाटे, अमित सदडेकर, आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन  दिनेश पाटील यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today