सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे उद्या रक्तदान शिबिर

सर्पमित्र इंडिया सिंधुदुर्ग व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तर्फे आयोजन 

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर )

सर्पमित्र इंडिया सिंधुदुर्ग व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग

 यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर उद्या शनिवार दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आलेले आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान शिबिराला उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today