सिंधुदुर्ग today
कणकवलीत जिलेबी वाटप
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 50 किलो जिलेबी वाटप
कणकवली प्रतिनिधी
मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य (रजि.) यांस कडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक निमित्त कणकवलीत जिलेबी वाटप.
कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे , छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्मारकाची स्वच्छता करून , छत्रपती शिवाजी महाराज चौकात 50 किलो जिलेबी वाटप करून कणकवलीकरांचे तोंड गोड करण्यात आल.
या वेळी मावळे आम्ही स्वराज्याचे सिंधुदुर्ग उपजिल्हा प्रमुख अनंत आचरेकर, कणकवली तालुका प्रमुख प्रतीक भाट, माहित अधिकारी अर्जुन जाधव, सल्लागार प्रियांका नरे, खजिनदार नील आचरेकर इतर सदस्य उपस्थित होते...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा