सिंधुदुर्ग today



कणकवली पंचायत समिती माजी उप सभापती लाला मेस्त्री यांचे निधन 

नांदगाव प्रतिनिधी 

कणकवली पंचायत समितीचे माजी उपसभापती यशवंत उर्फ लाला मेस्त्री यांचे आज सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. काही वर्ष ते आजारी होते.

       नांदगाव पंचायत समिती मधून 1998 साली निवडणूक लढविली होती. यानंतरच्या काळात त्यांची कणकवली पंचायत समितीच्या उपसभापती पदी नियुक्ती झाली होती .

     त्यांचे  नांदगाव,वाघाची वाडीमधील राहत्या घरी आज सकाळी अकराच्या सुमारास निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे भाऊ असा मोठा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today