सिंधुदुर्ग today

 


लोरे येथे महायुतीचे उमदेवार श्री. नारायण राणे यांच्या प्रचाराची झंजावाती सुरुवात...

घरोघरी जावून शेकडो कार्यकर्त्यांनी घेतली मतदारांची भेट 


कणकवली : - 

कणकवली तालुक्यातील लोरे नं 1 येथे  भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे  यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ श्री देव गांगोचाळा मंदिर येथे श्री फळ वाढवून करण्यात आली. यासाठी कणकवली विधानसभा अध्यक्ष श्री. मनोज रावराणे. कृषि उत्पन्न बाजारसमिती सभापती श्री. तुळशीदास रावराणे. लोरे घोणसरी शक्ती केंद्र प्रमुख श्री नरेश गुरव, लोरे सरपंच श्री अजय रावराणे उप सरपंच श्री सुमन गुरव,    श्री. जगदीश बाबर (सोलापूर) श्री.प्रभाकर रावराणे, श्री अनंत रावराणे, श्री. प्रकाश रावराणे श्री अलंकार रावराणे श्री सुनील रावराणे श्री कृष्णा गुरव श्री अनिल रावराणे, श्री महेश रावराणे श्री चिन्मय रावराणे श्री संजय खाडये श्री बाबू खाडये, श्री संतोष मोसमकर, श्री रामचंद्र मोसमकर, श्री आबू गुरव,श्री मनोहर गुरव, श्री सुनील गुरव, श्री सुभाष गुरव श्री सुरेश शिरोडकर, श्री सतीश कासले, श्री सदा नापणेकर,श्री सोन्या धुरी, श्री अमित दळवी, श्री राजेंद्र कोलते, श्री बाळकृष्ण चव्हाण श्री शिवाजी चव्हाण, श्री भाऊ नवले, श्री विठ्ठल मांडवकर, श्री वसंत मांडवकर, श्री गुरुनाथ रावराणे, श्री प्रदीप रावराणे, श्री प्रकाश गुरव श्री भिकाजी गुरव श्री मुकुंद गुरव, श्री दयानंद गुरव यांसह भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर मा. नारायण राणे यांना आपल्या गावातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच घरोघरी जावून शेकडो कार्यकर्त्यांसह प्रचार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today