सिंधुदुर्ग today
सावडाव उ.बा.ठा चे उपविभाग प्रमुख व सावडाव माजी सरपंच व्यंकटेश वारंग यांचा उ.बा.ठा गटाला जय महाराष्ट्र
आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश
आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सावडाव येथे चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश
कणकवली/प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील सावडाव गावातील उपविभाग प्रमुख व माजी सरपंच व्यंकटेश वारंग व दिनेश नेवरेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे सावडावला ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.
यावेळी आमदार नितेश राणे , संदेश सावंत, दत्ता काटे राजू हिरलेकर, संदीप सावंत उत्तम वारंग सिद्धेश लोके अशोक वारंग आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा