सिंधुदुर्ग today



लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर कणकवली शहरात पोलीस रूट मार्च.

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

आगामी लोकसभा निवडणूक  च्या अनुषंगाने मतदार याने निर्भयपणे मतदान करावे या करीता कणकवली पोलीस ठाणे हद्दीत कणकवली  बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक,एस टी,स्टँड, पटवर्धन चौक, इत्यादी गर्दीचे ठिकाणी आज रूट मार्च घेण्यात आला.

      सदर रूट मार्च करिता 05अधिकारी, 60 अमंलदार (01 BSF प्लाटूनसह), १५ उपस्थित होते.

    यामध्ये एक.पी.आय. मनोज पाटील ,पी.एस.आय. अनिल हाडळ,पी.एस.आय सागर शिंदे,हवालदार नानचे, पोलीस नाईक - मनोज गुरव, चंद्रकांत माने,पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे ,राज आघाव,राजाराम पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today