सिंधुदुर्ग today


शिवसेना उबाठा अल्पसंख्यांक कणकवली उपतालुकाप्रमुख पदी उत्तम तांबे 

खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत दिले नियुक्ती पत्र 

नांदगाव प्रतिनिधी

खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत अल्पसंख्यांक कणकवली उपतालुकाप्रमुख पदी उत्तम रामचंद्र तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी अरुणभाई दुधवडकर,आमदार वैभव नाईक, सतीश सावंत ,संदेश पारकर, सुशांत नाईक ,अनंत पिळणकर ,पालव मॅडम,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मज्जित बटवाले ,गुडेकर मॅडम ,कन्हैया पारकर ,हरमलकर संदीप कदम ,राठोड, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे,राजा नावळेकर ,तात्या निकम, आबु मेस्त्री ,अफजल बटवाले ,सादिक, असिफ ,आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today