सिंधुदुर्ग today



नांदगाव केंद्रबल गटात शालेय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव सुरू

नांदगाव ऋषिकेश मोरजकर 

कणकवली तालुक्यातील नांदगाव केंद्रबल गटात शालेय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव सुरू झाला आहे. नुकतेच या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले आहे. सदर महोत्सव नांदगाव केंद्र शाळा नांदगाव नंबर 1 येथील मैदानावर संपन्न होत असून महोत्सव चा आजचा दुसरा दिवस आहे.

 उद्घाटन वेळी व्यासपीठावर नांदगाव सरपंच रविराज मोरजकर ,उपसरपंच इरफान साटविलकर , अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती नांदगाव नं.1 सौ मोमीना पाटणकर , उपाध्यक्ष पूर्वा पाटील ,कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर ,आयनल सरपंच सिद्धी दहिबावकर ,शिक्षण सहाय्यक मंडळ नांदगाव उपाध्यक्ष सुभाष बिडये, सदस्य नारायण मोरये,

ग्रामपंचायत सदस्य संतोष बिडये, जैबा नावळेकर , नांदगाव केंद्रप्रमुख अनघा चिपळूणकर, केंद्रमुख्याध्यापक सुहास सावंत , क्रीडा प्रमुख प्रवीण पाताडे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today