सिंधुदुर्ग today


सिंधुदुर्ग today डिजिटल न्यूज चॅनल च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात

नांदगाव प्रतिनिधी

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील सिंधुदुर्ग टुडे डिजिटल न्यूज चॅनलच्या व्दितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून 2024 ची आकर्षक दिनदर्शिकेचे प्रकाशन आज उत्साहात संपन्न झाले आहे.

        यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, सिंधुदुर्ग टुडे चे संपादक ऋषिकेश मोरजकर, खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, नांदगाव व्यापारी संघटना अध्यक्ष पपी सापळे आदी बहुसंख्येने रिक्षा संघटनेचे पदाधिकारी तसेच  ग्रामस्थ उपस्थित होते. दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न झाल्यानंतर दिनदर्शिका सर्वांना मोफत वाटप करण्यात आली आहे.यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today