सिंधुदुर्ग Today न्यूज



नवनिर्वाचित जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे सिंधुदुर्ग पोलीस पाटील संघटना कडून स्वागत ‌.

सिंधुदुर्ग Today न्यूज

नवनिर्वाचित जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे कणकवली पोलीस पाटील संघटना कडून नुकतेच स्वागत करण्यात आले आहे . ‌

        यावेळी कणकवली तालुका पोलीस पाटील संघ अध्यक्ष उदय सावंत ,उपाध्यक्ष नारायण गावकर, सचिव विश्वास सावंत, खजिनदार संजय  गोरुले ,जिल्हा संघटना सचिव हेमंत सावंत ,वारंग आदी पोलिस पाटील यांची जिल्हाधिकारी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today