सिंधुदुर्ग Today न्यूज



 बकरी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना भाजपा पदाधिकारी यांनी दिल्या शुभेच्छा.

नांदगाव/प्रतिनिधी

आज बकरी ईदनिमित्त नांदगांव गावातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा भा ज पा तालुका पदाधिकारी यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत.

नांदगाव येथे हिंदू मुस्लिम बांधव एकीने राहतात त्याचेच प्रतीक म्हणून आज सर्व हिंदू बांधवांनी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

आज बकरी ईदनिमित्त नांदगांव गावातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी भा ज पा तालुका प्रमुख मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, सरपंच रविराज मोरजकर ,उप सरपंच इरफान साटविलकर ,सोशल मीडिया प्रमुख समीर प्रभूगावकर, युवक तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर, पप्पू पुजारे ,नितीन पडावे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, सर्वेश दळवी, संतोष बोभाटे,

माजी सरपंच आफ्रोजा नावळेकर, ग्राम प सदस्य रमिजान बटवाले ,जैबा नावळेकर रज्जाक बटवाले  आदी मुस्लिम बांधवांच्या घरी भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today