सिंधुदुर्ग Today न्यूज



नांदगाव सरस्वती हायस्कूल चा निकाल 98.48 %

नांदगाव हाय.मध्ये भक्ती दयानंद हडकर प्रथम .

ऋषिकेश मोरजकर|नांदगाव 

 कणकवली तालुक्यातील सरस्वती हायस्कूल नांदगाव या माध्यमिक विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल 98.48% लागला असून या विद्यालयात एकूण 66 विद्यार्थी परीक्षेत बसले होते यातील 65 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.

         या विद्यालयातून कुमारी भक्ती दयानंद हडकर हिला 91 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मान मिळविला आहे.तर व्दितीय क्रमांक आशपाक आसिफ साटविलकर 89.20 टक्के तर तृतीय क्रमांक धनंजय पांडुरंग म्हसकर 88.80 टक्के गुण मिळविले आहे.

      या सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे संस्थेचे चेअरमन नागेश मोरये व मुख्याध्यापक श्री सुधीर तांबे यांनी अभिनंदन केले आहे.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today