सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे नाम. नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप.

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

महाराष्ट्र राज्याचे मत्स्य बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथे सर्व शाळांना वह्या वाटप तसेच मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

      यावेळी कणकवली पंचायत समिती सभापती सौ हर्षदा वाळके, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, माजी सरपंच संजय पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू तांबे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संतोष जाधव , ग्रामपंचायत सदस्य शंकर मोरये, संतोष बिडये, अक्षता खोत, कमलाकर पाटील,राजू खोत,मारुती मोरये  आदी पदाधिकारी कार्येकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today