सिंधुदुर्ग today



नांदगाव ओटव ब्रिज वरील पथदिवे १०० % बंदची सिंधुदुर्ग टुडे ने बातमी प्रसिद्ध करताच पथदिवे सुरू.

बातमी प्रसिद्ध होताच हायवे प्राधिकरणला आली जाग. 

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

 मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र असलेला नांदगाव - ओटव फाटा आरोग्य केंद्र जवळील ब्रिज वर १०० % पथदिवे बंद अवस्थेत असल्याने सर्व अंधार पसरलेला आहे . यामुळे ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची सिंधुदुर्ग टुडे डिजिटल न्यूज चॅनल ची बातमी प्रसिद्ध होताच पुन्हा हायवे प्राधिकरण ला जाग येवून दुरुस्ती करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today