सिंधुदुर्ग today
नांदगाव येथील राजश्री मोरये यांचे निधन.
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव वाशिनवाडी येथील सौ. राजश्री मारुती मोरये वय 68 यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे. नांदगाव येथील व्यापारी मारुती विठ्ठल मोरये यांच्या त्या पत्नी तसेच महिंद्रा कंपनीतील कर्मचारी रुपेश मोरये यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात पती, विवाहित मुलगा , विवाहित मुलगी ,सुन , नातवंडे, पुतणे ,दिर ,भावजय असा मोठा परिवार आहे.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा