सिंधुदुर्ग today



पालकमंत्री नाम. नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

 घरगुती श्री गणेशाचे घेणार दर्शन

कणकवली प्रतिनिधी 

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे ६ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी गावोगावी भेटी देऊन घरोघरी जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today